पुणे – प्रकाश आंबेडकर यांनी आज पुणे महापालिका इलेक्शनच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये चाचपणी सुरू आहे. ज्योती आघाडीच्या अनुषंगाने चर्चा सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे हे परत एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात, त्यांनी अमित शहाना खिशात ठेवले आहे! असे वक्तव्य केले. भाजप सुरुवातीला एकटी लढणार होती परंतु आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको असेही आंबेडकर म्हणाले.

Web Title: Pune news eknath shinde has amit shah in his pocket prakash ambedkars sharp criticism