Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप

मागच्या चार दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस कोसळल्यानंतर आज पुण्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 07:17 PM

Follow Us

मागच्या चार दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस कोसळल्यानंतर आज पुण्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. अनेक रस्त्यांवर जणूकाही नाल्यासारखे रूप पाहायला मिळाले. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे वातावरण पाहायला मिळते आहे. मागच्या आठ दिवसांपासून हवामान विभागाकडून सातत्याने ऑरेंज अलर्ट देण्यात येतो आहे. पुण्यासह विविध जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आल्यानंतर आता पावसाने संथपणे हजेरी लावली आहे. दुपारी दोन वाजेपासून पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे.पुण्यामधील कोथरूड, कर्वेनगर, कोंढवा, येरवडा, विश्रांतवाडी सह इतर भागांमध्ये रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

Follow Us:

Web Title: Pune rain news just four showers of rain turn roads into drains in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • navrashtra news
  • pune news
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
1

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
2

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
3

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
4

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.