Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Case : ‘मला माणसं चांगली भेटली नाहीत…’; सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या ४ महिन्यांत विवाहितेचा मृत्यू

पुण्यात २३ वर्षीय आयटी इंजिनिअर वैष्णवी ओंकार गिसरे हिच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांत वैष्णवीचा मृत्यू झाला असून, सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 12:45 PM

Follow Us

“मला माणसं चांगली भेटली नाहीत…” आईला केलेल्या शेवटच्या फोनमध्ये वैष्णवीने व्यक्त केलेल्या या भावना आता काळजाला चटका लावत आहेत. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांत 23 वर्षीय आयटी इंजिनिअर वैष्णवी ओंकार गिसरे हिचा मृत्यू झाला आहे. हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ होत असल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. चारचाकी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पुण्यात 23 वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैष्णवी ओंकार गिसरे असं या तरुणीचं नाव असून, तिचं लग्न अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालं होतं.

Follow Us:

Web Title: Pune vaishnavi gisare case 23 year old it engineer death dowry harassment in laws complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Domestic Violence
  • NAVARASHTRA
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
1

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू;  बुकिंगला जोरदार प्रतिसाद
2

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!
3

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
4

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.