नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुक्त Kailas Shinde यांनी ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच येथे अँजिओग्राफी सेवा सुरू करण्यात येणार आहे. रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबईबाहेर जावे लागू नये, यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.