Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: आधुनिक नवी मुंबईत संस्कृतीचा वारसा कायम; तुर्भेसह विविध गावठाणांत तुळशी विवाह साजरा

Navi Mumbai News: नवी मुंबईत झपाट्याने आधुनिकीकरण होत असतानाही गावठाणांनी आपली पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक वारसा जपला आहे. याचाच प्रत्यय तुर्भेसह विविध गावठाणांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या तुळशी विवाह सोहळ्यातून आला. मंगलाष्टके, भजन आणि पारंपरिक वरातीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 23, 2026 | 09:33 AM
तुर्भेसह विविध गावठाणांत तुळशी विवाह साजरा

तुर्भेसह विविध गावठाणांत तुळशी विवाह साजरा

Follow Us
Follow Us:
  • आधुनिक नवी मुंबईतही गावठाणांनी पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपला.
  • तुर्भेसह विविध गावठाणांमध्ये तुळशी विवाह सोहळा उत्साहात साजरा.
  • तुळशी वृंदावनाची फुले, रांगोळ्या आणि दिव्यांनी आकर्षक सजावट.
 

आधुनिकतेच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या नवी मुंबईत विकासाचे नवे पर्व आकार घेत असताना, शहरातील मूळ गावठाणांनी मात्र आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची नाळ आजही घट्ट जपली आहे. बदलत्या शहरी जीवनशैलीतही धार्मिक रीतिरिवाज आणि सण-उत्सवांची परंपरा कायम असल्याचे चित्र शनिवार (ता. २१) रोजी नवी मुंबईतील विविध गावठाणांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या तुळशी विवाह सोहळ्यातून पाहायला मिळाले.

हिंदू धर्मपरंपरेत तुळशी विवाहाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशी विवाहाचा सोहळा मोठया थाटेने साजरा केला जातो हीरिक वृंदावनाची आकर्षक सजावट, फुलांची आरास, रांगोळ्या, दिव्यांची रोषणाई आणि मंगलमय वातावरणात तुळशी आणि भगवान श्रीविष्णूंचे प्रतीक असलेल्या शाळिग्रामाचा विवाह पारंपरिक विधीवत पद्धतीने पार पडला.

Devendra Fadnavis : SMA Type 1 ग्रस्त यशश्रीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थांबवला ताफा; उपचारांसाठी दिले मदतीचे निर्देश

महिलांनी मंगलाष्टके, पारंपरिक विवाहगीते आणि विधींमध्ये उत्साहाने सहभाग घेतला, विशेष म्हणजे, नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव वाढत असतानाही गावठाणांमध्ये सण-उत्सव साजरे नव्या पिढीपर्यंत या प्रोमोकोलीयांनी नागरिक, महिला आणि कुटुंबीयांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे तुळशी विवाहासारखे धार्मिक सोहळे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता सामाजिक एकोपा, कौटुंबिक जिव्हाळा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे माध्यम असल्याचे मुक्ता सुभाष सांगितले करण्याची जुनी पद्धत आजही कायम आहे.

शहर बदलले, परिसर बदलला; मात्र संस्कृतीचा वारसा जपला कायम !

नवी मुबईच्या विकासाचा प्रवास सुरू असताना येथील मूळ गावांची ओळखा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ठेवा जिवंत ठेवणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आधुनिकतेचा स्वीकार करतानाच आपल्या पूर्वजांनी दिलेल्या परंपरांचे जतन करणे, हीच या गावठाणांची खरी ओळख ठरत आहे. तुळशी विवाहाच्या निमिताने पुन्हा एकदा नवी मुंबईतील गावठाणांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवून दिले.

Dombivli News: डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन; शासनाची प्रशासकीय मान्यता

तुर्भे गावातही आयोजन

शैक्षणिक आणि सांस्कृतिक गाव म्हणून ओळख असलेल्या तुर्भे गावाने आपली पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरा आजही जपली आहे. याच परपरेचा प्रत्यय शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी तुर्भे गावातील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या तुलसी विवाह सोहळ्यात पाहायला मिळाला, हा विवाह सोहळ्ळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून पार पडलेल्या तुलसी विवाहात पारंपरिक विवाह सोहळ्याप्रमाणेच करवल्या, बैंडबाजा वाजवत आधी नवरदेवाला मंदिरापर्यंत आणले गेले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबईत तुळशी विवाह कुठे साजरा करण्यात आला?

    Ans: नवी मुंबईतील तुर्भेसह विविध गावठाणांमध्ये तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात आला.

  • Que: तुळशी विवाहाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: तुळशी विवाहाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या विवाहानंतर शुभकार्यांना सुरुवात करण्याची परंपरा आहे.

  • Que: नवी मुंबईतील गावठाणांमध्ये तुळशी विवाह साजरा करण्यामागे काय संदेश आहे?

    Ans: आधुनिकीकरणाच्या काळातही पारंपरिक संस्कृती, धार्मिक रीतिरिवाज आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश या सोहळ्यातून मिळतो.

Web Title: Navi mumbai tulsi vivah turbhe gaothan cultural tradition pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • Tulsi Vivah

संबंधित बातम्या

ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?
1

ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?

Tulsi Vivah 2026: आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे…! तुळशी विवाहाच्या नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा
2

Tulsi Vivah 2026: आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे…! तुळशी विवाहाच्या नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा

Tulsi Vivah 2026 : केवळ भारतातच नाही, तर ‘या’ 5 मुस्लिम देशांमध्येही तुळशीला आहे प्रचंड मागणी; जाणून घ्या नेमका कशासाठी होतो वापर?
3

Tulsi Vivah 2026 : केवळ भारतातच नाही, तर ‘या’ 5 मुस्लिम देशांमध्येही तुळशीला आहे प्रचंड मागणी; जाणून घ्या नेमका कशासाठी होतो वापर?

Tulsi Vivah Rangoli: तुळशी विवाहाच्या वेळी संध्याकाळी काढा सुंदर रांगोळी; पाहा आकर्षक डिझाइन्स
4

Tulsi Vivah Rangoli: तुळशी विवाहाच्या वेळी संध्याकाळी काढा सुंदर रांगोळी; पाहा आकर्षक डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.