राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहिर करण्यात आलेलं आहे. याचपार्श्वभूमीवर राधाकृृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. विखे पाटील म्हणाले की, आमचा सगळ्यांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे. जेव्हा फडणवीस शपथ घेतील तेव्हा हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा होईल असं राधाकृृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे.