पुण्यातील व्यक्तीने भाच्याच्या फी साठी पाठवलेले ८० हजार रुपये चुकीने कर्जतच्या नलिनी कर्डीकर यांच्या खात्यात जमा झाले. मात्र नलिनी यांनी ती रक्कम खर्च न करता पोलिसांच्या उपस्थितीत परत केली. त्यांच्या प्रामाणिकतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.