Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचा शुभारंभ

ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2025 | 08:05 PM

ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनिकरण देखील करण्यात आले असून, कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत हद्दीत सोलर पथदिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांगांसाठी घरघंटी वाटप, ग्रामपंचायत हद्दीत पिशवी वाटप आणि वासांबे ग्रामपंचायतिच्या माजी सरपंच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचाय सरपंच उमा मुंढे, उपसरपंच भुषण पारंगे आणि सदस्य उपस्थित होते.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Raigad news inauguration of various programs in the presence of mp sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Raigad News
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत
1

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Raigad News : अलिबाग–वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा; खड्डेमुक्तीसाठी जनआंदोलनाचा इशारा
2

Raigad News : अलिबाग–वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा; खड्डेमुक्तीसाठी जनआंदोलनाचा इशारा

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर
3

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती
4

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.