रोहा येथील सभागृह लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला. मंत्री भरत गोगावले यांच्या नाराजीवर माजी आमदार अनिकेत तटकरेने “पहले अपने गिरेबान में झांक कर देखो” असा टोला दिला आणि विविध शासकीय कार्यक्रमातील पुरावे सादर केले.