नांदेडमध्ये सोमवारपासून मराठा समाजाचे हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज स्वीकारले जाणार आहेत. गावपातळीवर स्थानिक समित्या अर्जांची छाननी करून पुराव्यांची तपासणी करतील. त्यानंतर तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.