तिसऱ्या मुंबईच्या विकासकामांना वेग मिळत असताना धेरंड–शहापूर परिसरातील शेतकऱ्यांचा असंतोष चव्हाट्यावर आला आहे. सिनारमास कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी ३८७ हेक्टर जागेचे सीमांकन आणि पोहोच रस्त्याच्या भराव कामाला सुरुवात होताच शेतकरी आक्रमक झाले. विकासाच्या नावाखाली स्थानिक भूमिपुत्रांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी MIDC आणि महसूल अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले.