हेलपिंग हॅन्ड संस्थेतर्फे खोपोलीत गेल्या वीस वर्षापासुन खोपोली युथ फेस्टिवल आयोजित केला जात आहे. या फेस्टिवल चे मुख्य आकर्षण असते ते फॅशन शो आणि या फॅशन शो मध्ये निवडली जाणारी मिस खोपोली आणि मिस्टर खोपोली. तसेच गायन व नृत्य स्पर्धा ही येथे होते.दर वर्षी खोपोली सह रायगड जिल्ह्यातून अनेक कलाकार येथे आपले कलाविष्कार सादर करतात. तरुणांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.