राजेंद्र कोंढरे (मराठा क्रांती मोर्चा) यांनी मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईला जाण्याऐवजी चर्चेतून व संविधानिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण मराठा समाज ‘सरसकट’ कुणबी होऊ शकत नाही हे वास्तव मांडत त्यांनी SEBC आणि EWS हेच पर्याय असल्याचे स्पष्ट केले. तसेच, अकार्यक्षम उपसमिती बदलणे, न्यायालयात निष्णात वकील देणे आणि मराठा-ओबीसी वाद रोखण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली.