अर्थव्यवस्थेची इमारत म्हणजे शेअर मार्केटच्या इमारतीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. गेले काही दिवस आक्रमक झालेल्या मराठा समाजाने तीव्रपणे आंदोलन छेडलं असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि सरकारडून कोणत्याही हालचाली दिसत नाही आहे. त्यामुळे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हटले आहे...
ट्रक, टेम्पो, जीप आणि चारचाकींतून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने आले आहेत. मुंबईत गुरुवारी दुपारपासूनच आंदोलकांची गर्दी सुरू झाली. मनोज जरांगे यांच्या ताफ्यात शेकडो वाहने आहेत.