विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी आत्ता अंतिम टप्प्यात शिगेला पोहचली आहे. कल्याण पश्चीम मतदार संघातून जिजाऊ विकास पार्टीतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे महापालिका अधिकारी अधिक जाणून बुजून त्यांच्याच बॅनर काढताय असा गंभीर आरोप करीत मुथा यांनी रस्त्यावर याच्या निषेधार्थ राकेश मुथा यांनी दोन तास ठिय्या दिला. या प्रकरणाचा जाब त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी काही एक जबाब न देता त्याने पळ काढला.