विधान परिषदेच्या अध्यक्षपदी राम शिंदे यांची निवड झाली. त्यांच्या आई सुद्धा या समारंभाला उपस्थित होत्या. नवराष्ट्रशी बोलताना त्यांनी आपल्या मुलाच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.