Pahalgam Terror Attack News Update : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू झाला. यावरुन नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.
“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं”, असं विधान नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलं. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.
दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं वक्तव्य शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल केल्यानंतर राजकारण तापलं आहे.
शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटामध्ये पद मिळवण्यासाठी गाड्या द्याव्या लागत असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाले आहेत.
उध्दव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवराष्ट्रच्या मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी राज्यातील एकंदर राजकीय परिस्थीतीवर…
भंडारा जिल्हातील गोंदिया येथे महिलेवर झालेला सामुहिक अत्याचाराचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्या पीडित महिलेला न्याय मिळायलाच हवा, यासाठी देशभरात लवकरात लवकर शक्ती कायदा लागू करणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषदेच्या…