Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

रत्नागिरी जिल्हा परिषद गटात महायुतीमध्येच हाय-व्होल्टेज लढत होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. येथे भाजप विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना अशी मैत्रीपूर्ण पण चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 03:46 PM

Follow Us

रत्नागिरी जिल्हा परिषद गटात महायुतीमध्येच हाय-व्होल्टेज लढत होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. येथे भाजप विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना अशी मैत्रीपूर्ण पण चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. रत्नागिरीतील कोसूंब गटात महायुती आमनेसामने उभी ठाकली आहे. माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने हे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून, तर भाजपकडून प्रमोद अधटराव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण भाजप आपल्या सोबत असल्याचा दावा माजी आमदार सुभाष बने यांनी केला होता. मात्र हा दावा भाजपचे उमेदवार प्रमोद अधटराव यांनी फेटाळून लावला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ratnagiri the mahayuti alliance faces off in ratnagiri a high voltage contest in the kosumb group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Ratnagiri

संबंधित बातम्या

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल ‘इतक्या’ जादा बसेसचे नियोजन
1

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल ‘इतक्या’ जादा बसेसचे नियोजन

Ratnagiri News : आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप
2

Ratnagiri News : आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.