Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा

पर्यटन हंगाम सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. वर्षातील अवघे दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगीचे मानले जातात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 07:32 PM

Follow Us

पर्यटन हंगाम सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. वर्षातील अवघे दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगीचे मानले जातात, मात्र याच काळात सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठी गदा आली आहे. सीएनजी पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून, अनेक रिक्षाचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी गॅस संपल्याने रिक्षा बंद ठेवण्याची वेळ चालकांवर आली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्षाचालकांनी प्रशासनाकडे तातडीने सीएनजी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, पर्यटन हंगामात अशा प्रकारचा तुटवडा होणे हे नियोजनातील अपयश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ratnagiri two months of good harvest for rickshaw traders but cng shortage hits business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स
1

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
2

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
3

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
4

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.