Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnakar Gutte : “साडेअकराशे कोटींचा निधी मी आणला,माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात….”;  काय म्हणाले रत्नाकर गुट्टे, पाहा व्हिडीओ 

गंगाखेड शहरातील उड्डाणपूलाबाबत रत्नाकर गुट्टे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, जाणून घ्या, सविस्तर

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 08, 2025 | 02:18 PM

Follow Us

माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात गंगाखेड शहराच्या विकासासाठी साडेअकराशे कोटींचा निधी मी आणला आहे. गंगाखेड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करण्यात येत आहे. गंगाखेड शहरात वाहतुकीची प्रचंड मोठी समस्या आहे. रेल्वे गेट मुळे गंगाखेड वासियांना तासन्तास उन्हामध्ये ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे गंगाखेड शहराला उड्डाणपुलाची आवश्यकता आहे आणि तो उड्डाणपूल मी करून घेणार आहे. मी आणि खासदार संजय जाधव हे राजकीय विरोधक असलो तरी विकास कामांमध्ये अडथळे आणणार नाहीत असे म्हणत खासदार संजय जाधव यांच्या समोरच गंगाखेड शहरातील उड्डाणपूल होणार असल्याची जाहीर घोषणा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ratnakar gutte say i have a fund of 11500 crores in parbhani maharashtra politics marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Maharashtra Political News
  • navrashtra news
  • Parbhani

संबंधित बातम्या

Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च
1

Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च

Sangli News : पुलावर स्ट्रीटलाईट नसल्याने मेणबत्त्या लावून नागरिकांचं रास्तारोको आंदोलन
2

Sangli News : पुलावर स्ट्रीटलाईट नसल्याने मेणबत्त्या लावून नागरिकांचं रास्तारोको आंदोलन

मानवत हत्या प्रकरणातील आरोपीचा सापडला मृतदेह; हत्या की आत्महत्या? शोध सुरू
3

मानवत हत्या प्रकरणातील आरोपीचा सापडला मृतदेह; हत्या की आत्महत्या? शोध सुरू

PARBHANI : जनता गर्मीत, अधिकारी एसीत! – परभणी PWD कार्यालयाला मनसेचा इशारा
4

PARBHANI : जनता गर्मीत, अधिकारी एसीत! – परभणी PWD कार्यालयाला मनसेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.