Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravikant Tupkar: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक? रविकांत तुपकर आक्रमक; पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा

Ravikant Tupkar: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याच्या निर्णयावरून रविकांत तुपकर यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी करत त्यांनी पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 29, 2026 | 11:54 AM

Follow Us

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतलाय… मात्र, या मदतीसाठी जाचक निकष आणि अटी घालण्यात आल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर निशाणा साधलाय… सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका करत त्यांनी या निर्णयाचा निषेध केला… शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी आणि त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी त्यांनी लातुरात पत्रकार परिषदेत केली…
शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी पुढील महिन्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठा लढा उभारणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिलाय…
त्याचबरोबर मायक्रो फायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या दंडेलशाहीला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारच्या धर्तीवर कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली…
तसेच कर्जतमधील वृक्षतोडीला आपला विरोध असल्याची भूमिका यावेळी रविकांत तूपकर यांनी मांडली..

Follow Us:

Web Title: Ravikant tupkar farmer aid demand one lakh per hectare maharashtra pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • maharashtra
  • Navrashtra
  • Ravikant Tupkar

संबंधित बातम्या

Bhandara News: दहा महिन्यांत विम्याचे ११७ प्रस्ताव मंजूर! २.३४ कोटी निधीची प्रतीक्षा; गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
1

Bhandara News: दहा महिन्यांत विम्याचे ११७ प्रस्ताव मंजूर! २.३४ कोटी निधीची प्रतीक्षा; गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Accident News: आंबी एमआयडीसीत डंपरचा मृत्यूचा खेळ! अपघातात ५६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
2

Accident News: आंबी एमआयडीसीत डंपरचा मृत्यूचा खेळ! अपघातात ५६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सचिवांच्या कामकाजावरून वाद; भाजप नगरसेवकांनीही उपस्थित केले प्रश्न
3

Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सचिवांच्या कामकाजावरून वाद; भाजप नगरसेवकांनीही उपस्थित केले प्रश्न

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद
4

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.