Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित पवारांचा जामखेडमध्ये मोठा राडा; प्रशिक्षण केंद्राच्या गेटवर चढत केले उद्घाटन

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवल. यावरून पोलीस आणि रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2024 | 07:22 PM

अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे. या प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार रोहित पवार केलं. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आमदार रोहित पवार यांनी प्रवेशद्वार जवळपास दोन तास आंदोलन केले. पोलिसांनी शेवटपर्यंत परवानगी न दिल्याने आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दुसऱ्या बाजूने प्रवेशद्वारा जवळ पोहोचत गेटवरून चढून एका पत्रकाराचे हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आलं. यानंतर रोहित पवार यांनी प्रवेशद्वाराजवळ नारळ फोडून गुलाल उधळला. यावेळी रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यानंतर लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Follow Us

Close

Follow Us:

Web Title: Rohit pawars big rally in jamkhed climbing the gate of the training center was inaugurated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 07:22 PM

Topics:  

  • Karjat Jamkhed
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
1

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Eknath Shinde Photo on Bag : पूरग्रस्तांना मदत की प्बलिसिटी स्टंट? मदतीच्या पिशव्यांवरही एकनाथ शिंदेंचा फोटो, राजकारण तापलं
2

Eknath Shinde Photo on Bag : पूरग्रस्तांना मदत की प्बलिसिटी स्टंट? मदतीच्या पिशव्यांवरही एकनाथ शिंदेंचा फोटो, राजकारण तापलं

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी
3

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Nashik Shetkari Aakrosh Morcha : गळ्यात कांद्याची माळ घालत रोहित पवार आक्रमक; नाशिकमध्ये घुमला शेतकरी आक्रोश
4

Nashik Shetkari Aakrosh Morcha : गळ्यात कांद्याची माळ घालत रोहित पवार आक्रमक; नाशिकमध्ये घुमला शेतकरी आक्रोश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.