शहराचे नाव औरंगाबाद वरून छत्रपति संभाजीनगर झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचे नाव सुद्धा औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजी नगर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.छत्रपती संभाजीनगर पर्यटक राजधानी असल्याने जगभरातून पर्यटक येत असतात आता पर्यटकांना औरंगाबाद ऐवजी रेल्वे स्थानकाचा फलक छत्रपती संभाजीनगर दिसणार आहे स्थानिक नागरिकांची सुद्धा रेल्वे स्थानकाचे नाव संभाजीनगर बाबत ही इच्छा होती त्याचप्रमाणे केंद्र सरकारने आता औरंगाबाद स्थानिकच नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतलाय.