Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

अमरावती शहरातील प्राचीन कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 06:47 PM

Follow Us

अमरावती शहरातील प्राचीन कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हजारो श्रद्धाळूंनी रांगेत उभे राहत शिवलिंगाचे दर्शन घेतले. महाशिवरात्री निमित्त मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली असून विशेष महाआरती, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी बेलपत्र, दूध, फुले अर्पण करत भगवान शंकराची पूजा केली. गर्दी लक्षात घेता स्थानिक प्रशासन आणि मंदिर समितीच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीसह आसपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. महाशिवरात्रीचा उत्साह आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Close

Follow Us:

Web Title: Amravati large crowd of devotees at kondeshwar temple on mahashivratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Amravati News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ratnagiri :  रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ
1

Ratnagiri : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी
2

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा
3

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा

Sangali News : नदी उशाला आणि कोरड घशाला; महापालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा रोष
4

Sangali News : नदी उशाला आणि कोरड घशाला; महापालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा रोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.