पुण्यातील समीप टेक्नॉलॉजी इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून अशाच प्रकारची नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी सादर करण्याचे अतुलनीय काम करतायत कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक सतीश पाठक, त्यांचा आजवरचा प्रवास त्यांनी विकसित केलेल्या अनोख्या प्रणाली याबाबत सतीश पाठक यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र डिजिटलचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.