Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Maharashtra Politics: कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले असून 2029 च्या विधानसभा निवडणुकीतही तेच कर्जतचे आमदार होतील, असा दावा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी केला. पोसरी येथील थोरवे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी आले असताना गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2026 | 05:58 PM
‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Follow Us
Follow Us:
  • ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’
  • भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
  • भरत गोगावलेंकडून तिसऱ्या विजयाचा दावा
Maharashtra Politics: कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे.त्यामुळे आगामी 2029 मध्ये देखील तेच कर्जत चे आमदार असतील असा मोठा दावा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून करण्यात आला.कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पोसरी येथील निवासस्थानी गणेश दर्शनासाठी गोगावले आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार थोरवे यांच्या निवासस्थानी पोहचलेले जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी गणरायाचे मनभावे दर्शन घेतले.त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे,माजी उप सभापती मनोहर थोरवे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे,लहान बंधू विश्वनाथ थोरवे आणि ॲड संकेत भासे यांचे त्यांचे स्वागत केले. जमलेल्या असंख्य कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गणरायाची मनोभावे पूजा करणारे थोरवे कुटुंब यांना आणखी बळ देवो आणि त्यांचा मतदारसंघ आणखी सुरक्षित होवो अशी सदिच्छा गणरायाकडे व्यक्त केली.

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात

खासदार सुनील तटकरे यांच्याकडे गणेश दर्शनाला गेल्याने महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे नाराज आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी आले आहेत काय? या प्रश्नाच्या उत्तरात भरत गोगावले यांनी ही दोन्ही आपली माणसे आहेत,त्यांच्या घरासमोरून जात होतो आणि त्यामुळे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेलो दुसरे काही नाही असे सांगत गोगावले यांनी या दोघांची दुसरी टर्म आहे,त्यांची हॅट्ट्रिक होणार हे कोणीही रोखु शकत नाही आणि त्यासाठी त्यांनी देव आताच पाण्यात ठेवले तरी हरकत नाही.पण मी कधी चुकीचा सल्ला देत नाही आणि त्यामुळे या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि सबुरीने घ्यावे त्यांची हॅट्ट्रिक कोणी रोखू शकत नाही.

मला पालकमंत्री पदावर बसवण्यासाठी महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांचे प्रयत्न कोणीही नाकारू शकत नाही. मी तर विसरू शकत नाही,त्यामुळे त्यांनी ज्या ज्यावेळी बोलावल त्या त्या वेळी कर्जत येथे आलो आहे, मागील वर्षी देखील आलेलो आणि यावर्षी देखील आलो आहे.
महायुती मधील नेत्यांची खालापूर मध्ये गुप्त बैठक झाली त्या बैठकीला महेंद्र थोरवे यांना बोलावलं नव्हतं या प्रश्नाच्या उत्तरात गोगावले यांनी हॉटेल मध्ये बैठक झाली तर ती गुप्त असते पण आम्ही जाहीर भेटलो आहोत,मात्र त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांना बोलावलं नव्हतं पुढील बैठकीला रायगड चे दोन्ही खासदार आणि माझ्यासह दोन्ही आमदार बैठकीला असतील असे यावेळी बोलताना गोगावले यांनी स्पष्ट केले.

Election Commission Clarification: निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांसमोरील पेच कसा सुटणार? आता उरले’हे’ पर्याय

Web Title: Bharat gogawale claims mahendra thorve will become karjat mla third time in 2029

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
4

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.