केतकी चितळेने मराठी भाषा प्रकरणात उडी घेत काही वक्तव्य केले होते. या वक्त्यव्याला अनेक नेत्यांनी तसेच लोकांनी प्रतिउत्तर दिले आहे. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केतकीच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. टीकेला मनसे नेते संदीप देशपांडेंनी मजेशीर उत्तर दिलं आहे. त्यांचं असे म्हणणे आहे की “माझं चितळेंमध्ये फक्त बाकरवडीपुरतं मर्यादित आहे, बाकी कोणती चितळे माहिती नाही!” पाहा काय म्हणाले संदीप देशपांडे केतकी चितळेबाबत.