नाशिकमध्ये ठेकेदारांनी प्रलंबित बिलांच्या मागणीसाठी महाआंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेचे प्रदेश सचिव दिनकर अण्णा पाटील आणि शहराध्यक्ष अंकुश पवार यावेळी उपस्थित होते.