सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह गटार, रस्ते आणि लाईटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या गंभीर समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्याने संतप्त नागरिकांनी आगामी मनपा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. “आमच्या प्रभागात मतांसाठी येऊ नये,” असा स्पष्ट संदेश त्यांनी नगरसेवकांना दिला आहे.