आयुर्वेद पुलाखाली नदीच्या पाण्याची पातळी ही 43 फुटांपर्यंत. चाळीस फूट ही इशारा पातळी तर 42 फूट धोका पातळी असून ती ओलांडत कृष्णा नदीचे पाणी हे पात्रा बाहेर पडले आहे. कृष्णा काठावर असणाऱ्या मगरमच्छ कॉलनी मध्ये दोन ते तीन गल्यामध्ये पाणी शिरलय. प्रशासनाने आवाहन करूनही नागरिक अजून घरांमध्ये वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहे. या पाण्यामुळे शेकडो घरे आणि शेकडो एकर शेती बाधित झाली आहेत.