अफगाणिस्तान चीन आणि इतर देशांमधून भारतात आयात होणाऱ्या बेदाण्याचा किमान तीनशे रुपये बेस रेट ठरवून त्यावर 100% आयात शुल्क आकारावे, चीनच्या द्राक्षाला 100% आयात कर लावावा कारण चीन बांगलादेश यांनी भारतीय द्राक्षांना आयात कर लावला आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी सरकारने 50% अनुदान द्यावे सांगली जिल्ह्यात आयसीडी पोर्ट झाले पाहिजे, शेतकऱ्यांना निर्यात अनुदान हे 10 टक्के मिळावे पांडुरंग फुंडकर योजनेत द्राक्ष शेतीचा समावेश करण्यात यावा यासह इतर अनेक मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील द्राक्ष,बेदाणा, फुल उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.