Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli NagPanchami Special News: नागपंचमीला अनोखी परंपरा! नागराजावर वाहिलेले दूध वाया न घालवता बनवतात मसाले दूध

नागपंचमीच्या निमित्ताने नागराजावर वाहिले जाणारे दूध अनेकदा वाया जाते, मात्र सांगलीतील नागराज भवन ट्रस्टने याला पर्यायी मार्ग दाखवला आहे. मंदिरात नागराजाच्या मस्तकावर वाहिलेले दूध एकत्र करून त्यापासून मसाले दूध तयार केले जाते आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2026 | 12:59 PM

Follow Us

नागपंचमीच्या निमित्ताने नागाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला नागराजावर दूध आणि लाह्या वाहत असतात. हे दूध मंदिरातून गटारातच वाहून जात असते परंतु सांगलीतील नागराज भवन ट्रस्टच्या वतीने शेकडो वर्षे जुन्या असणाऱ्या नागराज मंदिरात मात्र या परंपरेला छेद देत नागराज्याच्या मस्तकावर वाहिलेले दूध एकत्रित करून मसाले दूध बनवून त्याचा प्रसाद सर्व भाविकांना दिला जातो. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या चालीला छेद देऊन सामाजिक भान राखत ते वाया जाणारे दूध वापरात आणल्याबद्दल ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

Follow Us:

Web Title: Sangli nagraj temple nagpanchami milk offering turned into spiced milk prasad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • nagpanchami news
  • NAVARASHTRA
  • Sangli

संबंधित बातम्या

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
1

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
2

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार
3

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
4

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.