Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : लिंगनूरमध्ये धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; 11गुन्ह्यांतील फरार आरोपीसह तिघे जेरबंद!

मिरज ग्रामीण पोलिसांनी लिंगनूर पारधी वस्ती येथे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवून गंभीर गुन्ह्यांतील तीन फरारी आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2026 | 07:42 PM

Follow Us

मिरज ग्रामीण पोलिसांनी लिंगनूर पारधी वस्ती येथे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवून गंभीर गुन्ह्यांतील तीन फरारी आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस ठाण्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी 2 मे रोजी सकाळी हे ऑपरेशन राबविले. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला सिराज ऊर्फ किरण शिसफुल भोसले (रा. आंबेडकरनगर, बोलवाड, सध्या लिंगणूर), विश्वजीत शिसफुल भोसले (वय 21, रा. लिंगणूर) व क्रांती जलवा भोसले (वय 20, रा. लिंगणूर) यां तिघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.

Follow Us:

Web Title: Sangli news combing operation hits in linganoor three arrested including absconding accused in 11 crimes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला
1

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल
2

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल

Ashwini Mahangade Wedding : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?
3

Ashwini Mahangade Wedding : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?
4

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.