लाडक्या बहिणीची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज विषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य,घरगुती गॅस दरवाढ, वाढती महागाई या संदर्भात आज उबाठा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या समोर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत, सरकारचा निषेध करण्यात आला.