Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

अनेक महाविद्यालयांमधून मराठी भाषा विषय बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2026 | 07:18 PM

Follow Us

मराठी भाषा जगली पाहिजे मनामनामध्ये ती रुजली पाहिजे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आज सांगलीतील विश्रामबाग चौकामध्ये मनसेच्या वतीने मराठी भाषा संवर्धनासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यावेळी सांगली महापालिकेचे विद्यमान महापौर धीरज सूर्यवंशी विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण आदी सह प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक, रुबाब चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान अनेक महाविद्यालयांमधून मराठी भाषा विषय बंद करण्यात आला आहे ही चिंतेची बाब आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून त्या ठिकाणी मराठी भाषिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, महापालिका क्षेत्रातील मराठी शाळा जगल्या पाहिजेत यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यायला पाहिजे, अशा तऱ्हेच्या मागण्या आणि मनोगते मान्यवरांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

Close

Follow Us:

Web Title: Sangli news marathi subject missing from college mns anger signature campaign in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Sangali News

संबंधित बातम्या

Sangali News : थकीत बिलं, शिक्षकांचा संताप, शाळा बंद आंदोलनाचा इशारा; जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण
1

Sangali News : थकीत बिलं, शिक्षकांचा संताप, शाळा बंद आंदोलनाचा इशारा; जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

Kolhapur News : प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण; गगनबावडा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा
2

Kolhapur News : प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण; गगनबावडा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा

Sangali News : कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा; नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप
3

Sangali News : कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा; नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.