Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News: माधवनगर रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का? नितीन शिंदेंचा सवाल

ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने खासगी सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2026 | 01:50 PM

Follow Us

सांगली कॉलेज कॉर्नर ते कुमठे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याने कलानगर-माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवरून माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Follow Us:

Web Title: Sangli news why are public representatives silent regarding madhavnagar road nitin shinde asks sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Road
  • Sangali News

संबंधित बातम्या

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात
2

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!
3

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
4

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.