Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

महाराष्ट्रामध्ये मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही एकच घेण्यात यावी या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असतानाही शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 07:48 PM

Follow Us

महाराष्ट्रामध्ये मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही एकच घेण्यात यावी या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असतानाही शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता या स्पर्धा चार चार न होता एकच स्पर्धा व्हावी यासाठी शासनाने जाणीवपूर्वक लक्ष घालून यामध्ये योग्य तो तोडगा काढावा अन्यथा महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदा महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर हिंदकेसरी पैलवान मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करून शासनाकडे जमा करतील अशा तऱ्हेचा गंभीर इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह जेष्ठ मल्ल आप्पासाहेब कदम आणि दीनानाथ सिंह यांनी दिलाय.

Close

Follow Us:

Web Title: Sangli senior wrestlers warn of protest at azad maidan returning the mace of honor to the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत मोठे बदल
1

Pimpri-Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत मोठे बदल

Satara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोयना जलाशयातल्या पुलांच्या कामांची केली पाहणी
2

Satara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोयना जलाशयातल्या पुलांच्या कामांची केली पाहणी

Naigaon : नायगावमध्ये विकासकामांवरून बविआ आणि भाजपात श्रेयवादाची लढाई!
3

Naigaon : नायगावमध्ये विकासकामांवरून बविआ आणि भाजपात श्रेयवादाची लढाई!

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
4

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.