सरकारने होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून शेतकरी आता याबाबतीत आक्रमक झालेत. राजकीय लोकांना जर शक्तिपीठांना जायचं असेल तर त्यांनी हेलिकॉप्टरने जावे आमच्या रानातून हा महामार्ग करण्याची काय गरज? आम्ही आमची शेती देणार नाही असा इशारा भोसले नगर मधील शेतकऱ्यांनी दिलाय.