एक सामान्य रिक्षा चालक ते आता मंत्री झालोय माझ्या 40 वर्षाची जी मेहनत आहे त्याचे हे फळ आहे . आज पोलिसांच्या ताफ्यामध्ये फिरतोय याचा आनंद होतोय. मी एक सामान्य कुटुंबातून आलेलो आहे त्यामुळे मी परिस्थिती न विसरता चांगलं काम करत राहण्याचा माझा उद्दिष्ट आहे.