काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली.
मावळ तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेल अध्यक्ष यांच्यासह अनेक आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सांगलीसह राज्यातील पाच जागांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या पाचही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.
भास्कर जाधव हे आज चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव भाषण करत असताना त्यांना व्यासपीठावरच अचानक अश्रू अनावर झाले.
इचलकरंजी मतदारसंघातील कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदावरून हकलपट्टी केली असून नूतन जिल्हाप्रमुख म्हणून संजय चौगुले यांची निवड केली आहे
आमदारांनी दिलेल्या लाखो पानी उत्तरांची तपासणी परीशीलन करून नंतर अध्यक्ष त्यांना प्रत्यक्ष म्हणणे सादर करण्यासाठी बोलावतील. आमदार अपात्रतेची न्यायिक पद्धतीची चौकशी अध्यक्ष करणार त्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदी वापरल्या जातात.…
निवडणूक आयोग निवडणूका घेत असते जेव्हा निवडणुका व्हायच्या तेव्हा त्या होतील मात्र आपल्याला लोक का सोडून जातायत याचा विचार कधी करणार आहात की नाही. इतकी लोकं सोडून गेली याचं आत्मपरीक्षण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होणार आहे. पिकांच्या नुकसानीनंतर उपाययोजना आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.
किराडपुऱ्यातही रामनवमीचा उत्साह होता. रात्री 11.30 च्या सुमारास किराडपुऱ्यातील राम मंदिराजवळ दोन गटांत वाद झाला. त्यातून बाचाबाची आणि शिविगाळ झआली. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर एका गटानं मंदिरावर दगडफेक करण्यास…
काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडल्यास त्यांचे नेतृत्व आजही आम्ही मान्य करू, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
2019 मध्ये युतीचा नाट्यमय अंत झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) संबंध सुधारण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. त्या दोन्ही पक्षांतील सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. राज्यपाल कोश्यारी…
उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत येऊन जेव्हा त्यांच्या राज्यासाठी उद्योगपतींशी चर्चा करत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा-कचरा गोळा करुन ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणत होते, अशी टीका…
साधारणपणे ४२ गुंठे जागा जप्त करण्यात आली आहे. या जागेची किंमत २ कोटी ७३ लाख ९१ हजार इतकी आहे. तर याच जागेत बांधण्यात आलेलं साई रिसॉर्टही ईडीनं ताब्यात घेतलं आहे.…
नव्या वर्षात काय करायचं याचे संकल्प केले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केलेत.
खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपानंतर आज विधानसभेत पडसाद उमटले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.…