सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या कासपुष्प पठाराच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात बरं सुरु झाल्याने संपूर्ण कास पठार या दुर्मिळ फुलांनी बहरून गेले आहे. त्यातच सात वर्षांनी एकदाच फुलणारी टोपली कारवी देखील यंदा फुलल्याने पर्यटकांना ही दुर्मीळ फुले आकर्षित करत आहेत. त्यामुळे ही दुर्मिळ फुले पाहण्यासाठी कास पठारावर आता सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे आज देखील ही फुले पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले.
या फुलांमध्ये सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी, कंदील फुल,मिकी माऊस , जेली फुल,तेरडा,विविध प्रकारचे ऑर्किट,कुमुदिनी तलावातील दुर्मिळ कमळ फुल, यासह अनेक प्रकारची दुर्मिळ फुले सध्या मोठ्या प्रमाणात उमलली असून ही फुले पाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी एनेस्को या जागतिक संस्थेने देखील कास पुष्प पठाराला जागतिक पुष्प पठार म्हणून घोषित केले आहे.
सध्या ही फुले पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीला दीडशे रुपये इतकी तिकीट कास वन समितीच्या वतीने ठेवण्यात आले आहे तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करूनच येथे यावे लागत आहे सध्या दररोज हजारो पर्यटक या वारसा स्थळाला भेट देऊन ही दुर्मिळ फुले पाहत आहेत यामध्ये राज्यास परराज्यातील देखील अनेक पर्यटक या ठिकाणी फुले पाहायला आलेले देखील दिसत असून या फुलांचा बहर आता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटकांची गरदि देखील वाढू लागली आहे.