Satara Kas Pathar : रंगीबेरंगी फुलांच्या अलौकिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जागतिक वारसास्थळ कास पठाराचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. सुट्टीच्या निमित्ताने हजारो पर्यटक दाखल झाले आहेत.
Kas Pathar news : विविध रंगांची उधळण करणारे आणि सौंदर्याने खुलणारे कासपठार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची बैठक पार पडली आहे.
ही पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला. आणि त्याचे रुपांतर कोयते, तलवारी नाचवण्यात गेले. यामध्ये काही गाड्या फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी फुटली तर काहींच्यावर…
दुर्मिळ फुले पाहण्यासाठी कास पठारावर आता सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे आज देखील ही फुले पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले.
कास पुष्प पठार, कास तलाव या परिसरात अधून मधून पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे या परिसरातील वातावरण अल्हाददायक बनले आहे. सुट्टीचा आनंद निसर्ग अनुभवून पर्यटकांनी घेतला.
सातारा जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. अशा पर्यटकांविरोधात मोहीम हाती घेताना त्यासाठी विशेष पथकेही नेमली जाणार आहेत.
पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पुढील पन्नास वर्षांचा विचार करून कास धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या धरणामुळे शहराच्या विकासाचा वेग निश्चितच वाढेल, असा…
नगरपरिषद संचालनालयाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी सोनवणे (Pallavi Sonawane) यांनी मंगळवारी पाच धरण उंचीच्या कामाची पाहणी केली. तसेच प्रस्तावित आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाने कोयना खोऱ्यातील १०५ गावात पूर पातळी निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र या सर्व्हेआड जलाशयाच्या काठावरील बांधकामे हटविण्याचा प्रशासनाचा डाव आहे, असा आरोप करत…
सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी आज राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ - ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट…
जगभरातील पर्यटकांना भुरळ घातलेल्या जागतिक वारसास्थळ कास पठारावर पावसाळ्यानंतर विविध रंगीबेरंगी फुलांचे गालिचे तयार होतात. ही हंगाम फुले पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक याठीकाणी भेट देतात. हे पर्यटन हंगामापुरते मर्यादित न…