लोकसेवा परिवर सामाजिक संस्था आस प्रकल्पाच्या माध्यमातून माणिक शेडगे 1996 सालापासून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पारधी समाजातील मुलांसाठी आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि स्थैर्य या चार मुद्द्यांवर सामाजिक कार्य करत आहेत. दरम्यान आज लोकसेवा परिवार आस प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा कोरेगाव तालुक्यातील पारधी समाजाच्या विद्यार्थी आणि पालकांची एक छोटीशी सहल काढण्यात आली. यामध्ये सातारा शहरात असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाधी स्थळ, महाराजा सयाजीराव विद्यालय वाय सी कॉलेज या ठिकाणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या छोटीशी सहलीच्या माध्यमातून दाखवण्यात आली. या सहलीतून वेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी पालकांना आल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत झाली असल्याची माहिती माणिक यांनी दिली. आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊ तसेच काही अभ्यास करून विद्यार्थ्यांनी याच महाविद्यालय प्रवेश घेणार असल्याचा निर्धार देखील यावेळी केला आहे असल्याची माहिती माणिक शेडगे यांनी दिली आहे.