Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara : व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई, जीव धोक्यात घालणाऱ्या स्टंटवर लगाम

कास पठारावर चारचाकी वाहनाने धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 08:09 PM

Follow Us

कास पठारावर चारचाकी वाहनाने धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित तरुणांनी वाहन चालवताना स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्टंट केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक शिंदे आणि साहिल निकम यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच भविष्यात अशा प्रकारची स्टंटबाजी न करण्याचे त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेण्यात आले आहे. कास पठारासारख्या संवेदनशील पर्यटन स्थळी अशा प्रकारचे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून कडक इशारा देण्यात आला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Satara police take action after viral video arrest life threatening stunt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Bhiwandi :  प्रदूषण नियंत्रण मंडळावर प्रश्नचिन्ह, नागरिकांची नाराजी उफाळली
1

Bhiwandi : प्रदूषण नियंत्रण मंडळावर प्रश्नचिन्ह, नागरिकांची नाराजी उफाळली

Beed News : शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार! संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षिकेचं टोकाचं पाऊल
2

Beed News : शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार! संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षिकेचं टोकाचं पाऊल

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य
3

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?
4

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.