Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News : शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार! संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षिकेचं टोकाचं पाऊल

शिक्षण संस्थेच्या मनमानी जाचाला कंटाळून महिला शिक्षिकेने जिल्हाधिकाऱ्याकडे कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 07:58 PM

Follow Us

शिक्षण संस्थेच्या मनमानी जाचाला कंटाळून महिला शिक्षिकेने जिल्हाधिकाऱ्याकडे कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. बीडच्या आंबेजोगाई येथील फातिमा उर्दू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका नाझिया बेग नूरुल हसन यांनी अशी परवानगी मागत बीड जिल्हा परिषदेच्या समोर अमरावती उपोषण सुरू केले आहे. आज अमर उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यात संस्थाचालकाने 14 लाख रूपये घेऊन नियुक्ती दिली. मात्र त्यानंतर 2019 मध्ये काहीही कारण न दाखवता शाळेतून कमी केले. तसेच त्या जागी नव्याने दुसरे व्यक्ती भरण्यात आली या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने. संस्थाचालक वारंवार धमकी देत असल्याने नाझिया बेग यांनी हे अमर उपोषण सुरू केले असून कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे त्यामुळे खळबळ असून शिक्षण विभाग शिक्षण संस्था मधील कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Follow Us:

Web Title: Beed news black market in the education sector tired of the institutions oppression the teacher takes a drastic step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Beed News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Tax Exemption Bill : विदेशी गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! टॅक्स सूट बिल मंजूर; जाणून घ्या शेअर बाजारावर काय होणार परिणाम?
1

Tax Exemption Bill : विदेशी गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! टॅक्स सूट बिल मंजूर; जाणून घ्या शेअर बाजारावर काय होणार परिणाम?

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट
2

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा
3

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा

ASCI Report : खोटे… 30 सेकंदात टॅन गायब, 2 मिनिटांत ग्लो; उन्हाळी जाहिरातींच्या दाव्यांची पोलखोल! 39  जाहिरातींवर कारवाई
4

ASCI Report : खोटे… 30 सेकंदात टॅन गायब, 2 मिनिटांत ग्लो; उन्हाळी जाहिरातींच्या दाव्यांची पोलखोल! 39 जाहिरातींवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.