सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पश्चिम भागातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. साताऱ्यातील १९ प्रमुख पर्यटन स्थळ बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.