राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला या बारा जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर आणि औसा या तीन तालुक्यातील २१ गावांमधील जवळपास ४८१ हेक्टर जमिनीवरून हा महामार्ग जाणार असून, यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी याला कडाडून विरोध केलाय. हा प्रस्तावित महामार्ग रद्द करावा, यासाठी या शेतकऱ्यांनी अनेकदा सरकारला आणि प्रशासनाला निवेदने दिली. तसेच आंदोलनही केले. या शेतकऱ्यांच्या भूमिकेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी…