वसईच्या मालजी पाडा येथून शिवसेना उबाठाच्या शाखाप्रमुखाला वसई गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ ने गावठी दारू बनवत असताना रंगेहात पकडलं आहे. या बेटा वरुन तब्बल ३० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी द्वारकानाथ हा केवळ शाखाप्रमुख नसून तो मालजीपाडा ग्रामपंचायतीचा सदस्यही आहे. त्यामुळे राजकीय वजन वापरून अवैध धंदे सुरू असल्याच या कारवाई वरून स्पष्ट होत असून त्याच्यावर शिवसेना उबाठा चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कारवाई करतात का हे पाहावं लागेल.