Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Crime: प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

हरियाणातील सिरसामध्ये प्रेमसंबंधातून भीषण घटना घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर सुनीलने प्रेयसी सिमरनचा गळा दाबून खून केला आणि तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 03:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिरसा (हरियाणा) येथे प्रेमीयुगुलाचा मृत्यू
  • दारूच्या नशेत वाद वाढल्याने घटना घडली
  • सुनीलने सिमरनचा गळा दाबून खून केल्याचा संशय
  • त्यानंतर सुनीलने आत्महत्या केली
हरियाणा: हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करून स्वतःने आत्महत्या केल्याचे धक्कयाक घटना समोर आली आहे. सुनील आणि सिमरन असे या मृत जोडप्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (9 फेब्रुवारी) ला रात्री घडली.

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

काय घडलं नेमकं?

सुनील आणि सिमरन यांची भेट हरियाणातील रतिया येथे एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करत असताना झाली होती. इथून त्यांच्या प्रेमसंबंधाला सुरुवात झाली. सुनीलने सहा महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबाला आपण नोकरीसाठी दुबईला जात असल्याचे खोटे सांगितले होते. मात्र तो प्रत्यक्षात रतियामध्येच काम करत होता. जेव्हा घरच्यांना त्याच्या प्रेमसंबंधाच्या बाबतीत समजले, त्यांनतर त्याला परत त्याच्या गावी जींद याठिकाणी घेऊन आले होते. दोन्ही कुटुंबांना त्यांच्या नात्याची माहिती झाल्यामुळे सिमरनने सुनीलशी बोलणे बंद केले होते.

मात्र सोमवारी (9 फेब्रुवारी) ला सुनील कोणालाही न सांगता जींदहून सिरसा येथे पोहोचला. त्याने रात्री उशिरा सिमरनची भेट घेतली आणि ते दोघेही इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत गेले. तिथे दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले आणि त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. सिमरन अंथरुणावर झोपलेली असताना सुनीलने तिचा गळा आवळून खून केला. नशेत असल्याने सिमरनला स्वतःचा बचाव करता आला नाही. त्यानंतर सुनीलने सिमरनच्याच ओढणीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. तीन सदस्यीय वैद्यकीय मंडळाने सिमरनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून या प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शरीरातील अवयव (व्हिसेरा) सुरक्षित ठेवण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: हरियाणातील सिरसा येथे.

  • Que: घटनेमागील कारण काय मानले जाते?

    Ans: मद्यप्राशनानंतर झालेला तीव्र वाद.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन व पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Haryana crime unfortunate end to love story first he killed his girlfriend then the lover ended his life by hanging himself with her own clothes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.