Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

बिदरमध्ये २२ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्यांनी वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती व मानसिक छळ केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 02:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • २२ वर्षीय अंजनाबाई पाटीलची आत्महत्या
  • सासरच्यांकडून वेश्या व्यवसायासाठी दबावाचा आरोप
  • मानसिक छळामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय
  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात जाण्यासाठी जबरदस्ती केल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव अंजनाबाई पाटील असे आहे. ही घटना कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

काय घडलं नेमकं?

मृतक अंजनाबाईचा विवाह २०२२ माह्ये शेखर पाटील याच्याशी झाला होता. शेखर हा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. या दाम्पत्याला ११ महिन्यांची एक लहान मुलगी देखील आहे. सुखी संसार सुरु असतांना अचानक अंजाबाईने आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली.

माहेरच्यांनी केला गंभीर आरोप

मृतकाचे वडील विजयकुमार यांनी दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहे. सासरच्या मंडळींकडून अंजनाबाईचा केवळ मानसिक छळच नाही तर तिला वेश्या व्यवसायासाठी देखील भाग पाडले जात होते. या अनैतिक मागणीला अंजनाबाईचा विरोध होता. तसेच पती शेखर हा व्यवसायानिमित्त रात्री उशिरा 11 ते 12 च्या सुमारास घरी परतत असे, ज्यावर तिने आक्षेप घेतला होता. ही बाब तिने सासू अरुणाबाई आणि सासरे चंद्रकांत यांनाही सांगितली होती, मात्र तिला न्याय मिळण्याऐवजी तिचा छळ वाढला.

हत्या की आत्महत्या

पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. अंजनाबाईने खरोखरच आत्महत्या केली की तिची हत्या करून मृतदेह लटकवण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: पाणी मागून घरात शिरला अन्‌…; रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा आवळून चोरले दागिने, विश्वासाला तडा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात.

  • Que: आत्महत्येमागे कोणता आरोप आहे?

    Ans: सासरच्यांनी वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती व मानसिक छळ केल्याचा आरोप.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा दाखल करून मृत्यू आत्महत्या की हत्या याचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Karnataka crime 22 year old married woman commits suicide due to pressure from in laws prostitution business incident in karnataka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.